Our Signature Collection
Happy Customers
Years Heritage
Exclusive Sarees
States Crafted
Luxury Experience
About Us
“Paithani म्हणजे फक्त साडी नाही... ती प्रत्येक स्त्रीची जपलेली आठवण आहे.”
संस्कृती... म्हणजे फक्त परंपरा नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला भावनांचा आणि आठवणींचा वारसा आहे…
Sanskruti By - Bani ही त्या संस्कृतीची सुरुवात आहे… प्रत्येक साडी ही एक भावना, एक आठवण आणि एक ओळख आहे.
आमच्या brand ची खरी ओळख असेल — Paithani. कारण प्रत्येक Paithani मागे एक खास कथा दडलली आहे.